Create Date: 5/20/2022
डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजितक्रांती या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ,२१ मे २०२२ रोजी, सकाळी ११:०० वाजता .