आणि

राज्यस्तरीय ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी आणि कोरोनामुक्ती जनजागृती व आपत्ती व्यवस्थापन अभियान व वृक्षारोपण’ या उपक्रमामध्ये नोंदणी करणे बाबत.

मराठी विभाग : विद्यावाचस्पती मराठी प्रवेश परीक्षा, मुलाखत : दुसरी फेरी : दिनांक : ९ आणि १० जून, २०२२.

"खाशाबा जाधव क्रीडा संकुल" नामकरण व पै. खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुर्णाकृती पुतळयांच्या अनावरण समारंभाबाबत.

डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजितक्रांती या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ,२१ मे २०२२ रोजी, सकाळी ११:०० वाजता .

निमंत्रण : महाराष्ट्र चतुष्टय : प्राध्यापक सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत आणि दोन दिवसीय चर्चासत्र दिनांक : २४, २५ आणि २६ मार्च, २०२२.

मराठी विद्यावाचस्पती (Ph. D.) पदवी प्रवेश परीक्षा : मुलाखतीचे वेळापत्रक २८, २९, आणि ३० जानेवारी २०२२.