मार्गदर्शक

विद्यापीठ विभागातील संशोधन केंद्रात बाह्य मार्गदर्शकाना संशोधन मार्गदर्शक म्हणून सहयोगी होण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे.

पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त संशोधन केंद्र व मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळालेल्या संशोधक मार्गदर्शकाकडील रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करण्यासाठी अंतिम मुदतवाढीबाबत...

विद्यापीठ शैक्षणिक विभाग व संलग्नीत महाविद्यालय/परिसंस्थातील नियमित वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

कोरोना विषाणू (कोविड-१९) संसर्ग साखळी तोडण्यासाठी "Break the Chain" सुधारित मार्गदर्शक सूचना.(विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या कार्यालयातील १०० % उपस्थितीबाबत.)

महाराष्ट्र  सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ व  सन  २०१९ एकरूप परिनियम क्र. ३ मधील तरतुदी विचारात घेता स्वायत्तता दर्जा प्राप्त संलग्न महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्थासाठी मार्गदर्शक तत्वे/नियमावली.