विद्यापीठ विभागातील अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क व प्रयोगशाळा शुल्क श्रेयांकाप्रमाणे (क्रेडिट) (Per credit) लागू करण्याबाबत.

अभियांत्रिकी,वास्तुशास्त्र,औषधनिर्माणशास्त्र,व्यवस्थापनशास्त्र,विधी व शिक्षणशास्त्र/शारीरिक शिक्षणशास्त्र इ.व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी स्वयं मूल्यमापन अहवाल(Self Appraisal)द्वारे माहिती सादर करणेबाबत.

महाडीबीटी  पोर्टलवरून  विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे तसेच संबंधित अर्जाची  महाविद्यालय व  विभाग स्तरावरून पडताळणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत.

राज्यस्तरीय ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी आणि कोरोनामुक्ती जनजागृती व आपत्ती व्यवस्थापन अभियान व वृक्षारोपण’ या उपक्रमामध्ये नोंदणी करणे बाबत.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून व इतर संस्थेकडून मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत.

"खाशाबा जाधव क्रीडा संकुल" नामकरण व पै. खाशाबा जाधव आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुर्णाकृती पुतळयांच्या अनावरण समारंभाबाबत.

राष्ट्रीय सेवायोजन कक्षाकरिता मंत्रालयीन स्तरावर निर्माण केलेले राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी हे पद भरण्याबाबतची जाहिरात.