२०२२

पुणे शहरात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणून दिनांक १३ जुलै, २०२२ रोजी अतिरिक्त स्वल्प (Short Leave) रजेबाबत.

अत्यंत तातडीचे – दिव्यांग विद्यार्थी माहिती दिनांक १७ जून , २०२२ पर्यंत पाठविणेबाबत.

“३ जून २०२२ रोजी, जागतिक सायकल दिन” साजरा करण्याबाबत.

मराठी विभाग : विद्यावाचस्पती मराठी प्रवेश परीक्षा, मुलाखत : दुसरी फेरी : दिनांक : ९ आणि १० जून, २०२२.

डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणित सामाजितक्रांती या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ,२१ मे २०२२ रोजी, सकाळी ११:०० वाजता .

आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२, दि. १४ मे आणि दि. २० जून २०२२ रोजीच्या, उपक्रमाबाबत

जाहीर प्रकटन – शैक्षणिक वर्ष २०२२ -२०२३ साठी विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत नवीन महाविद्यालये , परिसंस्था, नवीन पाठयक्रम, विषय, विद्याशाखा, तुकडी, प्रवेशक्षमता वाढ, विशेषस्तर विषय मान्यतेकरिता प्रस्ताव सादर करणेसाठी.

डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार व्याख्यान २०२२, दिनांक : ३० मार्च, २०२२ विषय : कोरोनानंतरची कृषीसंस्कृतीतील स्थित्यंतरे.

दि. २१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ दरम्यान पोषण पंधरवडा साजरा करण्याबाबत.

Scroll to top